धुळे पोलीसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईची चौकशी करुन दोषी अधिकार्यांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करा – शिवसेना उबाठा वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे यांना निवेदन सादर
धुळे – दि 4/6/2025 रोजी सायं. 7 ते 8 वाजता श्रीमती पद्मा किसन शिंदे (वय 43), व्यवसाय- शिक्षिका रा.जयहिंद कॉलनी,…
