शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाचा आढावा प्रत्यक्ष कलासंचालक व संचालक यांच्या परीक्षा केंद्र भेटीतुन सुरू
मुंबई……सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ पासून राज्यभर सुरू होणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्याचे कला…
