अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित,एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे आज दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न🙏🌸🌸🌸🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 धुळे…आज दिनांक २१ जून २०२५ रोजी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला.यावेळी सकाळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विविध प्रकारच्या योगासनांचे प्राथमिक स्तरावर उपशिक्षक श्री प्रल्हाद साळुंके यांनी प्रात्यक्षिके घेतली.नंतर प्रसिद्ध योग शिक्षक इंजिनिअर सन्माननीय विजय जाधव, साहेब,धुळे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने प्राणायाम व इतर सर्व योगासनांचे फायदे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सांगितले.विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब किरण पाटील सर यांनी स्वतः शिरशासन करून दाखवले शिरशासन हे सर्वात कठीण असे आसन आहे. आणि हेच असं मुख्याध्यापक यांनी करून दाखवले त्यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी त्यांचे कौतुक केले.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब किरण पाटील यांनी योग दिवस निमित्ताने मागदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री एस आर सूर्यवंशी यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री प्रल्हाद साळुंके यांनी केले.या वेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.जे बी वाघ,श्री.पवार विकी सर,सौ.व्हि.जी पाटील मँडम,श्री पावरा एस पी सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री सुभाष शिंदे, अन्सारी या कर्मचारींनी देखील योगासने केली.👍✍️✍️✍️✍️✍️✍️बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे,७२ स्वामी नारायण सोसायटी मार्केट यार्ड धुळे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके ✍️

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 43;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 44;