रायगडी तो सुवर्ण क्षण आला

चांदवड.. रायगडी तो सुवर्ण क्षण आला….. न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो.
. इथले गडकिल्ले आजही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या, मराठ्यांच्या पराक्रमाचे शौर्याचे पोवाडे गात आहेत. स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे.
याच पार्श्वभूमीवर रंगीत खडू माध्यमात कल्पकतेने, स्मरणाने सिंहासनावर विराजमान श्री छत्रपती व सिंह यांची रचना व रंगकाम फळ्यावर करण्याचा प्रयत्न केला आहे. हे महाराजांचे या आधी कुठे ही उपलब्ध नसणारे पेंटिंग आहे.
रयतेच्या या महान जाणता राजाला या छोट्याशा कलाकृतीतून चांदवड येथील कलाशिक्षक श्री देव हिरे, शिक्षण मंडळ भगूर संचलित त्रिवार नूतन माध्यमिक विद्यालयमानाचा मुजरा,,,,!!!🚩🚩🚩
भाटगाव या कला शिक्षकांनी छत्रपती शिवरायांना आपल्या उत्कृष्ट फलक लेखनातून त्यांचा राज्याभिषेकाचा चित्र माध्यमातून सामान्य जनतेला नवा संदेश दिला आहे. साप्ताहिक पोलीस व्हिजन ने दखल घेतली आहे…….सह संपादक यश साळुंके