Flash News
एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नरव्हाळ कडुन विद्यार्थ्यांना डेंग्यू आजार बाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼🔴🔴🔴🔴🔴🔴 धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत आज शुक्रवार दिनांक..24/07/2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.के पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरव्हाळ आरोग्य प्राथमिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना, डेंग्यू तापाची लक्षणे व त्या विषयावर सखोल माहिती जनजागृती म्हणून विद्यार्थी विद्यार्थीनींना.हर्षु बहादुरगे आरोग्य सेवक, तसेचनितीन पाटील आरोग्य सेवक यांनी माहिती दिली.यावेळी डेंग्यू च्या अळ्या पाण्यात कशा पद्धतीने अंडी घालतात, त्या पासून कशा अळ्या तयार होतात त्यातुन विशिष्ट प्रकारचे डास तयार होतात.तीन किलोमीटर अंतरावरील परिसरात तो कुणालाही चावु शकतो त्यामुळे डेंग्यू आजार होतो.हात पाय भयंकर दुखणे अशक्त पणा व‌ ताप,येणे अशी लक्षणे सुरू होतात त्यामुळे फ्रीज मागील डब्यात साचलेले पाणी फेकुन द्या किंवा त्यावर आँईली लिक्वीड टाका, अडगळीत पडलेल्या टायर मध्ये पाणी असते त्यामुळे पण डेंग्यू डास तयार होतो.पाणी भरलेली भांडी त्यावर झाकण ठेवा.अशा काही महत्त्वाच्या टिप्स आरोग्य सेवक यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद साळुंखे, यांनी डेंग्यू बाबत माहिती दिली.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार सांस्कृतिक प्रमुख श्री एस.आर.सूर्यवंशी यांनी मानले.

Posts Carousel

महाराष्ट्र

धुळेच्या डॉ. जुबेर काझी यांना पीएच.डी. पदवी प्रदान

धुळे, प्रतिनिधी : धुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख (उर्दू माध्यम व सोनगीर केंद्र) डॉ. जुबेर अख्तर…

महाराष्ट्र

एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नरव्हाळ कडुन विद्यार्थ्यांना डेंग्यू आजार बाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼🔴🔴🔴🔴🔴🔴 धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत आज शुक्रवार दिनांक..24/07/2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.के पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरव्हाळ आरोग्य प्राथमिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना, डेंग्यू तापाची लक्षणे व त्या विषयावर सखोल माहिती जनजागृती म्हणून विद्यार्थी विद्यार्थीनींना.हर्षु बहादुरगे आरोग्य सेवक, तसेचनितीन पाटील आरोग्य सेवक यांनी माहिती दिली.यावेळी डेंग्यू च्या अळ्या पाण्यात कशा पद्धतीने अंडी घालतात, त्या पासून कशा अळ्या तयार होतात त्यातुन विशिष्ट प्रकारचे डास तयार होतात.तीन किलोमीटर अंतरावरील परिसरात तो कुणालाही चावु शकतो त्यामुळे डेंग्यू आजार होतो.हात पाय भयंकर दुखणे अशक्त पणा व‌ ताप,येणे अशी लक्षणे सुरू होतात त्यामुळे फ्रीज मागील डब्यात साचलेले पाणी फेकुन द्या किंवा त्यावर आँईली लिक्वीड टाका, अडगळीत पडलेल्या टायर मध्ये पाणी असते त्यामुळे पण डेंग्यू डास तयार होतो.पाणी भरलेली भांडी त्यावर झाकण ठेवा.अशा काही महत्त्वाच्या टिप्स आरोग्य सेवक यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद साळुंखे, यांनी डेंग्यू बाबत माहिती दिली.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार सांस्कृतिक प्रमुख श्री एस.आर.सूर्यवंशी यांनी मानले.

महाराष्ट्र

माध्यमिक विद्यालय तामसवाडी तालुका साक्री येथे विद्यार्थी विद्यार्थीनींना पुस्तक वाटप

धुळे… नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून 2026 पासून सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टी चा आनंद घेतला असुन त्यांना नवीन…

महाराष्ट्र

शेवाळी गावातील वीज वितरण उप अभियंता कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले टाळे गेल्या सात दिवसांपासून जळालेला ट्रांसफार्मर नादुरुस्त असल्याने शेतीचे झाले मोठे नुकसान…

शेवाळी..दा.(साक्री) शेवाळी दातर्ती हे गाव साक्री तालुक्यातील एक सदन व सुशिक्षित उच्च विभूषित ग्रामस्थांचे गाव म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत ओळखले जाणारे…

महाराष्ट्र

युतीस पळविल्याने तरुणाविरूध्द पोलीसांनी केला गुन्हा दाखल

शहादा.(नंदुरबार प्रतिनिधी)-सध्या मोबाईल मुळे अनेक प्रकारचे कुटुंब उध्वस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. आई वडील तरुण मुला मुलींना महागडे मोबाईल घेऊन…

महाराष्ट्र

गावात रील बनवता, बनवता, 40 हजार फॉलोअर्स बनले, 5 मुलांची आई एक दिवस युजरच्या प्रेमात पडली आणि मग….Police Vision News: महिला इन्स्टाग्रामवर रील बनवून पोस्ट करायची. आपल्या आयुष्यात असं काही घडेल याची तिला कल्पनाही नव्हती. नेमकं या प्रेम प्रकरणाची सुरुवात कशी झाली? महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिने तिथे काय सांगितलं?तुम्ही पाकिस्तानच्या सीमा हैदर आणि नोएडाच्या सचिन मीणाच्या लव्ह स्टोरीबद्दल ऐकलं असेल. आता अशीच एक लव्ह स्टोरी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये समोर आलीय. इथे महिला आणि तिच्या प्रियकराने देशाची सीमा ओलांडली नाही, पण प्रेमाची सीमा नक्कीच ओलांडली. महिलेचे एक युवकासोबत ऑनलाइन प्रेमसंबंध जुळले. ती युवकाच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिने आपली 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून दिलं. गुजरातला जाऊन ती प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. हे प्रकरण पोलीसात गेलं, तेव्हा महिलेने प्रियकरासोबतच रहायच आहे, असं सांगितलं. ती नवऱ्याला कंटाळली होती.एका दूरच्या खेडेगावात राहणारी ही 32 वर्षांची महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळू हळू तिची रील पाहून हजारो फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत महिलेची मैत्री झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. महिलेच्या पदरात पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाच्या प्रेमात महिला पार बुडून गेली होती. तिने नवरा आणि मुलांना सोडलं.

प्रेमाची सुरुवात कशी झाली?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावात राहणाऱ्या नेमी देवीच लग्न 15 वर्षापूर्वी झिनझिनियालीच्या नारणा राम भील सोबत…

महाराष्ट्र

नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मध्यस्थीने शिक्षकांच्या विविध मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून चर्चा

■ जूनी पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेंनंतर मार्गी लावणार■ येणाऱ्या अधिवेशनात टप्पावाढीचा निर्णय घेणार■ आश्रम शाळेच्या वेळेत बदल करणार■ आश्रम शाळांसाठी…

महाराष्ट्र

आम्ही धुळेकर संघटनेचे धुळे शहर सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन, लेनिन चौक ते स्टेशन चौक रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा जहाल आंदोलनाचा ईशारा.

वृत्त प्रतिनिधी- सा पोलीस व्हिजन धुळे…. धनंजय गाळणकर, धुळे शहरातील स्टेशन रस्ता, लेनिन चौक ते रेल्वे स्टेशन चौक या रस्त्याची…

महाराष्ट्र

गरिब हमालाचा मुलगा झाला न्यायाधीश….

अठरा विश्व गरिबीतुन,मेहनत करत मुलाने साधली प्रगती…. आपला मुलगा,पंख्या खाली बसणारा टेबलावरचा अधिकारी व्हावा-आईची इच्छा…. दोंडाईचा पंचक्रोशीत प्रथम न्यायाधीश होण्याचा…

महाराष्ट्र

धुळे एल सी बी ची मोठी कामगिरी लाचखोर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात मिळाले साठ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे :

धुळे..(दोंडाईचा)…सा पोलीस व्हिजन क्राइम न्युज ब्युरो…. शासकीय वर्दी असली की काहींना त्या वर्दीचा माज चाललेला वास्तविक सामान्य नागरिकांची सुरक्षेची व्यवस्था…

महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, कोल्हापूर विभाग तर्फे कला शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त मा सुरज मांढरे साहेबांना व शिक्षण संचालक पुणे मा.संपतजी सुर्यवंशी साहेब यांना सादर

कोल्हापूर. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने आज मंगळवार दिनांक.. 27मार्च 2024 रोजी आज दिनांक 27/03/2024 रोजी महाराष्ट्र राज्य…

महाराष्ट्र

कै डॉक्टर अण्णासाहेब सुधाकरजी बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान

*कै. माननीय डॉक्टर सुधाकर बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान नंदुरबार….दि १८.०३.२०२४.. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित विविध शाखांमध्ये आज…

महाराष्ट्र

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सन्मती मतिमंद विद्यालयाचे घवघवीत यश….

    धुळे…सा पोलीस व्हिजन न्युज…महाराष्ट्र शासन अंतर्गत दिव्यांग कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत दि.१४/०२/२०२४ रोजी…

महाराष्ट्र

डॉ. सी. ए. शंकर अंदानी यांचे नोबेल शांती अवार्ड साठी नामांकन

धुळे…. कोणत्याही यशस्वी माणसांना पुरस्कारांनी सन्मानित करून समाजामध्ये स्थान मोठे केल्याने ते अजून आपल्या कामाची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात.…