शिवसेना उबाठा ची महानगर कायकारणी जाहीर
धुळे – हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने प्रश्नप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने , शिवसेना नेते खा. संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर शिवसेना उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी शिवसेना धुळे महानगरची कार्यकारणी जाहीर केली असून त्यामध्ये उपमहा नगर प्रमुख म्हणून विजय चौधरी वरखेडे दिनेश पाटील, सुनील चौधरी देवपूर पूर्व, अजय चौधरी मध्य देवपूर अनिल चौधरी देवपूर पश्चिम, महादू गवळी मोगलाई, हिमांशू परदेशी साक्री रोड, कपिल लिंगायत मिल परिसर विकास शिंगाडे मोहाडी रामदास कानकाटे पेठ नितीन देशमुख विद्यावर्धिनी परिसर पंकज भारस्कर ,सागर निकम आझाद नगर संदीप चौधरी पेठ, डॉ. सोमनाथ चौधरी देवपूर, नितीन जडे चाळीसगाव रोड तर विभाग प्रमुख म्हणून आबा हरळ मिल परिसर विष्णू जावडेकर, सुरज भावसार, गोकुळ बडगुजर जुने धुळे, सागर साळवे, गौरव पाटील आझाद नगर, योगेश पाटील ,छोटु गवळी स्टेशन रोड, पिनु सूर्यवंशी , गणेश पाकळे साक्री रोड मोगलाई, अनिल शिरसाट, अमोल ठाकूर, कार्तिक शिवाजी पाटील, देवपूर, निलेश कांजरेकर, दीपक मोरे, रोहित धाकड , वैभव पाटील ,मध्य देवपूर, सोमेश कानकाटे पेठ, इस्तियाक अन्सारी वडजाई रोड, जयेश पाटील, केतन भामरे, राहुल सनेर मोहाडी, अक्षय पाटील शुभम रणधीर देवपूर पश्चिम, नटराज चौधरी चाळीसगाव रोड, रणजीत बच्छाव साक्री रोड उपविभाग प्रमुख संदीप चौधरी, संजय पिंगळे,विजय फुलपगारे, शुभम फुलपगारे, मनोहर डी पाटील, गोरख भटू माळी, दर्शन फुलपगारे शाखाप्रमुख देवेश ढोले उपशाखाप्रमुख, कमलेश राजू चित्ते, सचिन शिंदे,एड. विशाल साळवे, राकेश हरिचंद्र राहुल उपविभाग प्रमुख मोची वाडा, प्रमोद चौधरी, तुषार चौधरी, धीरज महाजन, नाना खेमणार,,एड.सागर जोशी, हर्षल वाणी, यश वाघ ,पप्पू वडनेरे, पवन कुलकर्णी, प्रेम खैरनार, हर्षल फरताडे ,गणेश पारखे आझाद नगर, भटू शेटे, राहुल धात्रक,, सिद्धेश गोरे, हर्षल साळुंखे, समर्थ मुर्तडकर पेठ विभाग, भूषण पाटील, विशाल गोसावी नितीन शिंगाडे, विशाल ढेकळे मनीष गोसावी मोहाडी, भूषण ठाकरे, संदीप पाटील, योगेश पाटील, प्रसाद कुलकर्णी, धनंजय नरेंद्र पाटील देवपूर पूर्व, चंद्रशेखर शिंदे देवपूर, मुकेश भोकरे, पंकज शर्मा, तेजस सपकाळ, सुरेश चौधरी मोगलाई, बबलू गुरव, प्रवीण पाटील, दीपक रनाळकर, सचिन पोतेकर साक्री रोड, दीपक भावसार, युवराज मराठे देवपूर पश्चिम, अरुण पाटील, धीरज तलवारे, प्रवीण अमृतकर, सुनील पाटील, लखन वासवानी, भूषण सोनकांबळे, भूषण दुसाने जमनागिरी रोड विद्यावर्धनि परिसर आदींची उपमहानगर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांचे उपनेत्या शुभांगी पाटील सहसंपर्कप्रमुख भगवान करणकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी , महानगरप्रमुख धीरज पाटील क्षेत्र प्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी यांच्यासह सर्व शहर संघटक, शहर समन्वयक यांनी अभिनंदन केले आहे.असे धीरज पाटील शिवसेना महानगर प्रमुख धुळे यांनी कळविले आहे

