धुळे मोहाडी उपनगर पोलिस स्टेशन मार्फत विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या पाऊल वाटा पुस्तकाचे ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालय मध्ये वाटप व सुरक्षे संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्यात आली. रानमळा…(धुळे..सा पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)…
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आधुनिक जगातील मुलांचे एक सुरक्षित पाऊल यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेसाठी मोहीम हाती…
