जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा परिषद नंदुरबार ताईसाहेब राजश्री गावीत यांच्या वतीने अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार या शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बोरवेल व हँड पंप बसवन्याची तयारी पूर्ण
नंदुरबार…. जिल्हा परिषद नंदुरबार येथील जिल्हा परिषद सदस्या श्रीमती राजश्रीताई गावीत सुंदरदे गट हे नेहमी सामाजिक कार्याचा पुढाकार घेणारे नेतृत्व…
