Author: Pralhad Salunkhe
पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांचे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे व्याख्याता राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करा.
सा पोलीस व्हिजन धुळे,वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरधुळे- पुरोगामी विचार मंच आणि आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांच्या वतीने धुळे जिल्हा…
भूमापन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात अटकधुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले
धुळे क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन – (सौ.प्रतिभा साळुंके) … सध्या कोणत्याही कार्यालयात जाऊन आपण सामान्य जनता म्हणून सहज…
शाकुंतल वाचनालय तर्फे विद्यार्थ्यांना गोष्ठीची पुस्तकें भेट
धुळे…प्रतिनीधी …. समाज घडवायचा असेल तर वाचनालयांची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील नागरिकांनी वाचन हे केलेच…
“ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन: शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान व धोरणांची घोषणा”. पुणे…सा पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो यश साळुंके) दिनांक…. ९: _शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबत त्यांच्या उत्पन्नात वाढ व त्या उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी विभागाशी निगडित सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला. यावेळी विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले कृषी ड्रोन ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोठ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विविध पिकांवर फवारणी करण्यासाठी मजुरांची कमतरता भासते. त्यासाठी कृषी ड्रोन हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहे. आय ओ टेक वर्ड इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपले स्वतःचे उत्तम नामांकित ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. या कृषी ड्रोन कंपनीचे नासिक विभागीय असिस्टंट मॅनेजर सेल्स नीरज साळुंके यांनी या कृषी ड्रोन विषयी सविस्तर माहिती दिली. या कृषी ड्रोनमुळे शेतकऱ्यांना फवारणीचे काम सुलभ होणार आहे. पैसा व वेळ वाचणार आहे. मजुरांची गरज नाही.
ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यावतीने ९ ते १२ जानेवारी कालावधीत आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव’ प्रसंगी ते बोलत होते.…
महामार्ग पोलीस ठरले बापू नागमोती यांचेसाठी देवधूत, अपघातस्थळी वेळीच पोहोचून तासाभरात त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला.
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरदि. ६ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा अभियान निमीत्त महामार्ग पोलीस केंद्र धुळे, नेमणूकीतील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण…
विवाह बाह्य संबंधातुन झाला रेल्वे पोलीसाचा खुन, पत्नीचे होते मामेभावासोबत अनैतिक संबंध भुसावळ -(क्राईम न्यूज ब्युरो) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे.अमळनेर येथे श्री मंगळ ग्रह चे सुंदर देवस्थान म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.येथे एक घटना घडली ती अशी की,विवाहबाह्य सबंधास अडचण ठरत असलेला रेल्वे पोलिस नवऱ्याचा पत्नीने तिच्या मामेभावासोबत कट रचून हत्या केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री रबाळे-घणसांगवी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. गुगल पे वरून टाकलेल्या पैश्यावरून खुनाचा उलगडा झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस विजय चव्हाण (रा.सुभाष चौक अमळनेर ) हा पनवेल रेल्वे पोलिसात कार्यरत होता. त्याच्या पत्नीचे…
