Flash News
एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नरव्हाळ कडुन विद्यार्थ्यांना डेंग्यू आजार बाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼🔴🔴🔴🔴🔴🔴 धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत आज शुक्रवार दिनांक..24/07/2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.के पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरव्हाळ आरोग्य प्राथमिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना, डेंग्यू तापाची लक्षणे व त्या विषयावर सखोल माहिती जनजागृती म्हणून विद्यार्थी विद्यार्थीनींना.हर्षु बहादुरगे आरोग्य सेवक, तसेचनितीन पाटील आरोग्य सेवक यांनी माहिती दिली.यावेळी डेंग्यू च्या अळ्या पाण्यात कशा पद्धतीने अंडी घालतात, त्या पासून कशा अळ्या तयार होतात त्यातुन विशिष्ट प्रकारचे डास तयार होतात.तीन किलोमीटर अंतरावरील परिसरात तो कुणालाही चावु शकतो त्यामुळे डेंग्यू आजार होतो.हात पाय भयंकर दुखणे अशक्त पणा व‌ ताप,येणे अशी लक्षणे सुरू होतात त्यामुळे फ्रीज मागील डब्यात साचलेले पाणी फेकुन द्या किंवा त्यावर आँईली लिक्वीड टाका, अडगळीत पडलेल्या टायर मध्ये पाणी असते त्यामुळे पण डेंग्यू डास तयार होतो.पाणी भरलेली भांडी त्यावर झाकण ठेवा.अशा काही महत्त्वाच्या टिप्स आरोग्य सेवक यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद साळुंखे, यांनी डेंग्यू बाबत माहिती दिली.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार सांस्कृतिक प्रमुख श्री एस.आर.सूर्यवंशी यांनी मानले.

Posts Carousel

महाराष्ट्र

शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाचा आढावा प्रत्यक्ष कलासंचालक व संचालक यांच्या परीक्षा केंद्र भेटीतुन सुरू

मुंबई......सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ पासून राज्यभर सुरू होणाऱ्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा २०२६च्या नियोजनाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्याचे कला…

महाराष्ट्र

✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼*शासकीय रेखा कला चित्रकला ग्रेड परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका या वर्षी देण्यात येणार नाहीत फलकावर प्रश्न पत्रिका लिहून देण्याचे आदेश अखेर महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ च्या तीव्र संतापाने अखेर आदेश मागे घेण्यात आला✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼

✍🏼🌟महाराष्ट्र शासनाच्या कलाशिक्षण मंडळ मुंबई वतीने शासकीय रेखा कला चित्रकला ग्रेड परीक्षांचे सोमवार दिनांक.. 28 ,29, 30, व एक सप्टेंबर…

महाराष्ट्र

एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा येथे सायबर सुरक्षेचे धडे; SSVPS च्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन

धुळे : अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल, रानमळा (ता. जि. धुळे) येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य…

महाराष्ट्र

धुळेच्या डॉ. जुबेर काझी यांना पीएच.डी. पदवी प्रदान

धुळे, प्रतिनिधी : धुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख (उर्दू माध्यम व सोनगीर केंद्र) डॉ. जुबेर अख्तर…

महाराष्ट्र

जरांडे पाटलांच्या आंदोलनास धुळे जिल्हा मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा…!

धुळ्यात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात..!! धुळे- (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या…

महाराष्ट्र

जय जिजाऊमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.त्याठिकाणी पोलिस प्रशासनाकडून आंदोलन करत्यांच्या गावातील लोकांना लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला याचा निषेध महाराष्ट्रभर चालु आहे.मनोज जरांगे यांची खेडेकर साहेबांनी भेट घेऊन सर्व गावकऱ्यांशी,जखमी गावकर्यांशी संवाद साधला व सर्व जिल्हाभर आंदोलकांनवर दाखल केलेले गून्हे विनाअट व विना शर्त मागेघ्यावे मराठा तरूणांच्या भविष्याची राखरांगोळी होवू नये यासाठी जालना जिल्हाधीकारी पांचाळ साहेब यांच्याशी कायदेशीर बाबीवर चर्चा केली.यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि मा.पुरूषोत्तम खेडेकर साहेब,माजी आमदार रेखाताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज भाऊ आखरे,प्रा.डाॅ.सुदर्शन तारख,संतोष गाजरेसह ईतरांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र

पिंपळनेरच्या वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा….. कर्म. आ.मा. पाटील कला,वाणिज्य आणि कै. आण्णासाहेब एन.के.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरा करण्यात आली. याप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. के.डी. कदम, सेवानिवृत्त प्रा.डॉ.डब्ल्यू. बी शिरसाठ प्रा.एल. जे.गवळी प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे उपस्थित होते.प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा.एल.जे.गवळी म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन बहुआयामी शिक्षक होते जीवनात मानवी वर्तन कसे असावे.म्हणून त्यांच्या जीवनाकडे विद्यार्थ्यांनी बघावे. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य के. डी.कदम म्हणाले प्रत्येक व्यक्ती लहान,मोठी गुरु असते कारण प्रत्येकाकडून शिकण्यासारखे असते चांगले ते आत्मसात करून आचरणात आणले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा. डॉ. एस. एन.तोरवणे यांनी केले.चेतना निकुंभ, राऊत सलोनी,पवार सागर,घाणेकर इंद्रायणी, या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.के.एन.वसावे यांनी मानले याप्रसंगी प्रा.के.आर. राऊत, डॉ. एस. पी. खोडके,प्रा.एम. व्ही.बळसाने प्रा. व्ही.जी.उगलमुगले प्रा.डॉ. वाय. एम. नांद्रे, डॉ.एस.एस.मस्के प्रा. डी.बी. जाधव प्रा. सी. एन. घरटे.प्रा. डॉ. ए.जी.खरात डॉ. एन.बी.सोनवणे प्रा. सूर्यवंशी, प्रा.वानखेडे,प्रा.वाघ, प्रा.देसले, प्रा.सोनवणे, प्रा. डॉ. प्रशांत बागुल, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते

महाराष्ट्र

शिक्षक दिन हा भारताचा गौरवदिन व्हावा

(राष्ट्र उभारणीसाठी शासन,शिक्षक,पालक, विद्यार्थी व प्रसारमाध्यम यांची भुमिका) शासन आणि शिक्षणज्या देशाची शिक्षणव्यवस्था मजबूत असेल तोच देश प्रगत आणि विकसित…

महाराष्ट्र

४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघे अडकले पोलिसांच्या जाळ्यातAugust 23, 2023…शिरोळ दि.२३ : पवित्र शिक्षण व्यवस्था आता पापेकरी ठरवली जाते आहे.शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजणारे काही शैक्षणिक संस्था आहेत.काही संस्था चांगल्या देखील आहेत .तेथील संस्था चालक शिक्षण महर्षी सुध्दा झाले.पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा एका संस्थेविरुध्द सापळा रचून ४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघांना जाळ्यात पकडले. शाळेचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील आणि शिपाई अनिल बाळासो टकले या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र

पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांना मारहाण प्रकरणी

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची महाराष्ट्र सरकारला नोटीस हा पत्रकारांच्या आंदोलनाचा विजय- एस. एम. देशमुख मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणारे हल्ले…

महाराष्ट्र

Home  क्राईम Legal Aid Defense महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तिघांची लोक अभीरक्षकामुळे निर्दोष! जाणून घ्या काय आहे लोक अभीरक्षक? लोक…

महाराष्ट्र

विशेष लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत अटक

याबाबत वृत्त असे की,सखाराम कडु ठाकरे,विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, ( प्रक्रिया), धुळे अतिरिक्त कार्य. विशेष लेखा परिक्षक, सहकारी संस्था, (भुविकास…

महाराष्ट्र

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ

विविध संघटनांनी एकजूट दाखवून संरक्षण कायद्याची केली होळी धुळे ।प्रतिनिधी –राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर…

महाराष्ट्र

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ

विविध संघटनांनी एकजूट दाखवून संरक्षण कायद्याची केली होळी धुळे ।प्रतिनिधी –राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर…