Flash News

Posts Carousel

महाराष्ट्र

माध्यमिक विद्यालय तामसवाडी तालुका साक्री येथे विद्यार्थी विद्यार्थीनींना पुस्तक वाटप

धुळे… नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून 2026 पासून सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टी चा आनंद घेतला असुन त्यांना नवीन…

महाराष्ट्र

शेवाळी गावातील वीज वितरण उप अभियंता कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले टाळे गेल्या सात दिवसांपासून जळालेला ट्रांसफार्मर नादुरुस्त असल्याने शेतीचे झाले मोठे नुकसान…

शेवाळी..दा.(साक्री) शेवाळी दातर्ती हे गाव साक्री तालुक्यातील एक सदन व सुशिक्षित उच्च विभूषित ग्रामस्थांचे गाव म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत ओळखले जाणारे…

महाराष्ट्र

NEET लातूर पॅटर्न डागाळला का ! मोठी कारवाई लाखो विद्यार्थ्यांना बसला फटका?

धुळे…सा पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो….समाजाने सावध राहणे गरजेचे आहे….बघा हा महाप्रतापी अरेरेरे… काय दिवस आलेत राव! ज्या हातांनी पोरांना…

महाराष्ट्र

इंदवे येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानिमित्त मातृ पितृ आचार्य देवो भव स्मृती जागरण सेवाभावी संस्था कावठे तर्फे वृक्षांचे दान व वृक्ष लागवडीचा शुभ संदेश देण्यात आला

कासारे, ता . 17:इंदवे येथे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानिमित्त मातृ पितृ आचार्य देवो भव स्मृती जागरण सेवाभावी संस्था कावठे तर्फे वृक्षांचे…

महाराष्ट्र

रस्ता वहिवाट वरून दोन शेतकऱ्यांच्या भानगडी अखेर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने कायमचे मिटले वाद. अंतापुर, ता. २५: सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…अमरावतीपाडा (ता. बागलाण) येथील दोन शेतकऱ्यांचा वहिवाटी बाबत अनेक दिवसांपासून वाद होत होता व वादाचे रूपांतर जोरदार भांडणात होत होते. तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर वाद सामोपचाराने मिटविल्याने वादावर पडदा पडला आहे.सदर शेतकऱ्यांचा वाद बागलाणचे तहसीलदार कैलास चावडेयांच्याकडे ता.५ जुलै २०२४ रोजी दावा दाखल झाला होता.यात उत्तम शिवराम पानसरे हे वादी आणि काळू मधू गवळी आणि कारभारी निंबा कांदळकर हे प्रतिवादी होते.पहिली तारीख झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला तहसीलदार चावडे यांनी वादी प्रतिवादी या दोघांचे समुपदेशन करताना सांगितले की,वादविवाद ,कोर्टाच्या तारखा ,दाव्याचा खर्च यामुळे सदर रस्ता मोकळा करायला विलंब होणार आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांसह घरातील सदस्यांचा संबंध खराब होणार आहेत.शिवाय एकमेका शेजारी सातत्याने राहानारे बांधवांत वितूष्ट निर्माण होणार असल्याने आपण जर सामोपचाराने हा प्रश्न मिटवला तर खटला चालवायची गरज पडणार नाही असे तहसीलदारांनी दोन्ही पक्षकारांना समजावले.यावेळी दोन्ही पक्षकार एकमेकाकडे वेगवेगळे स्वरूपाच्या अटीशर्ती टाकत होते.त्यात तहसीलदार चावडे यांनी स्वतः वेळ देऊन दोघांचे म्हणणे ऐकून दोघांची तडजोड घडवून आणली व एक शेतकरी याने दुसऱ्यासाठी काय करावे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्यासाठी काय करावे याबाबत दोघांमध्ये समेट घडवून देव मामलेदार यांच्या मूर्ती समोर शपथ घेऊन सदरचा वाद हा तडजोडीने मिटविण्यात आला.

यामुळे दोन्ही शेतकरी आनंदित झाले असून त्यांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वहिवाटीचा वाद संपुष्टात आला आहे.देव मामलेदार यांची शपथ घेतल्यानंतर…

महाराष्ट्र

बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे चा मृत्यू अतिरक्तस्राव मुळे. मुंबई:—(सा.पोलिस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो ) बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. मात्र विरोधकांनी सरकारवर टीका करत पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचं म्हटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच अक्षय शिंदे याच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले असून शवविच्छेदन अहवालामध्ये याचा खुलासा झाला आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलीसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. डोक्यात लागलेल्या गोळीमुळे अती रक्तस्त्राव झाला. अक्षय शिंदेचे सात तास…

महाराष्ट्र

धुळे शहरात गिरासे कुटुंबाने केले एकत्र सुसाईड धुळे शहर हादरले

धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… धुळे शहरांमध्ये बऱ्याच दिवसापासून शांतता होती. या धुळ्यामध्ये एकाच कुटुंबाने सुसाईड करणे ही…

महाराष्ट्र

“अर्धसैनिक परिवार कल्याण असोशिएशन महाराष्ट्र” संस्थेच्या वतीने श्री. किशोर गणेश अडागळे यांचा सन्मान.

कळंबेश्वर पोस्ट निंबी (मालोकार) ता. जि.अकोला येथील कष्टकरी शेतकरी परिवारातील आणि “केन्द्रीय रिजर्व पोलीस बलाचे” जवान श्री. किशोर गणेश अडागळे…

महाराष्ट्र

शाकुंतल सदग्रंथ वाचनालयातर्फे गुणवंतांचा सत्कार

शाकुंतल सदग्रंथ वाचनालय खर्दे बु ता. शिंदखेडा या वाचनालयाव्दारे दि. १४/८/२०२४ रोजी संध्याकाळी खर्दे बु. येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.…

महाराष्ट्र

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधन साजराभडगाव (जावेद शेख)कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. कार्डशिट पेपर,चहाचे कप,दोरा,रंगीत मनी इत्यादी साहित्याचा उपयोग करून शाळेच्या मुलींनी स्वतः राख्या बनवल्या. मुलांनीही बहिणींना पेन, पेन्सिल,चॉकलेट अशा भेट वस्तू दिल्या. पारंपारिक पद्धतीने अत्यंत भावनिक वातावरणात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. फलक लेखन श्री अनंत हिरे सर यांनी केले. श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी रक्षाबंधन निमित्त सुरेख असे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी रक्षाबंधन सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सदैव बहिण भावाच्या पवित्र नात्याचे पालन करावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, अनिता सैंदाणे,श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे,अनंत हिरे, सुयोग पाटील,सचिन पाटील, हरिचंद्र पाटील,किरण पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र

शिक्षण अधिकारी कार्यालयातील अधीक्षिका रंगेहात लाच घेताना एलसीबीच्या जाळ्यात अखेर अडकली धुळे (क्राईम न्यूज ब्युरो.सा.पोलीस व्हिजन… गोपाल म्यांद्रे) : शासकीय अधिकारी हे काही खूप प्रामाणिक असतात पण काही ठराविक भ्रष्ट शासकीय कर्मचाऱ्यांच्या मुळे ते कार्यालय बदनाम होते.त्यातल्या त्यात धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय हे जिल्हा परिषद अंतर्गत धुळे जिल्ह्यातील सतत बरबटलेल्या नावाने नावाजलेले कार्यालय म्हटले जाते. येथे अनेक शिक्षणाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकुन तुरुंगात गेले आणि बाहेर आले.हे कार्यालय वास्तविक धुळे जिल्हा कारागृह च्या अगदी भिंतीला भिंत लागून आहे. म्हणून तुरुंगाची भीती यांच्या मनात कदाचित नसावी.या इमारतीत येथे पूर्वी इंग्रज कालीन घोडे बांधण्याचे ठिकाण म्हणून या इमारतीला महत्त्व होते. मात्र याच घोडेबाजारात अनेक पवित्र शिक्षण क्षेत्रातील काम करणारे शिक्षक वर्ग यांचे शोषण याच कार्यालयात काही कथीत महाभाग पैशांची देवाणघेवाण केल्याशिवाय कोणतीही फाईल सरकु देत नाहीत. शिक्षकांचे शोषण करण्यामध्ये येथील काही महाभाग त्यांच्या ठरलेल्या दलालांच्या मार्फत चिरीमिरीची कामे करत असतात. यात काही बांड्या पुढारींचा देखील समावेश आहे. या बांड्या पुढारींनी सुपार्‍या घ्याव्यात आणि इथे ठराविक टेबलवर लाच देऊन कामे उरकून घ्यावीत असा हा प्रकार फार वर्षापासून सुरू होता अशी देखील चर्चा आहे. अनेकांची लाडकी बहीण होती म्हणे.मात्र काही शिक्षक त्रस्त झाले होते. जाळ्यात मोठा मासा कधी अडकेल!! याची सर्वजण आतुरतेने वाटत पाहत होती. आणि ते आज घडले. एकच जल्लोष झाला. काही पीडित शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर मोठी फटाक्यांची लढ देखील फोडण्याची चर्चा सुरू आहे.म्हणतात ना असत्य कधीही सत्य होत नसते. असत्याला शेवटी जेल मध्येच जावे लागते. घडलेली घटना अशी धुळे येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका तथा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या (अतिरिक्त कार्यभार) अधीक्षक मिनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आज सायंकाळी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.धुळे महापालिकेच्या शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दाम्पत्याला एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील मंजूर थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता घेणे बाकी तो मंजुरीसाठी हे दाम्पत्य वारंवार या कार्यालयाच्या खेट्या घालत होते. ते काढून देण्यासाठी मीनाक्षी गिरी यांनी लाचेची मागणी केली होती. दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक्षिका गिरी यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस तपासामध्ये सर्व पुढील यात कोण कोण सामील आहे हे देखील तपासण्याचे काम सुरू आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे.

महाराष्ट्र

अंबड प्र.पोलीस निरीक्षक, सुनील पवार व उपनिरीक्षकासह मनपा कर्मचाऱ्यांवर जनसमुदायाचा हल्ला

नाशिक क्राईम न्यूज ब्युरो… वैभव देवरे….सा पोलीस व्हिजन धुळे…… नाशिक….. नासिक येथील अंबड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले डॅशिंग प्रभारी…