Flash News
एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नरव्हाळ कडुन विद्यार्थ्यांना डेंग्यू आजार बाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼🔴🔴🔴🔴🔴🔴 धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत आज शुक्रवार दिनांक..24/07/2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.के पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरव्हाळ आरोग्य प्राथमिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना, डेंग्यू तापाची लक्षणे व त्या विषयावर सखोल माहिती जनजागृती म्हणून विद्यार्थी विद्यार्थीनींना.हर्षु बहादुरगे आरोग्य सेवक, तसेचनितीन पाटील आरोग्य सेवक यांनी माहिती दिली.यावेळी डेंग्यू च्या अळ्या पाण्यात कशा पद्धतीने अंडी घालतात, त्या पासून कशा अळ्या तयार होतात त्यातुन विशिष्ट प्रकारचे डास तयार होतात.तीन किलोमीटर अंतरावरील परिसरात तो कुणालाही चावु शकतो त्यामुळे डेंग्यू आजार होतो.हात पाय भयंकर दुखणे अशक्त पणा व‌ ताप,येणे अशी लक्षणे सुरू होतात त्यामुळे फ्रीज मागील डब्यात साचलेले पाणी फेकुन द्या किंवा त्यावर आँईली लिक्वीड टाका, अडगळीत पडलेल्या टायर मध्ये पाणी असते त्यामुळे पण डेंग्यू डास तयार होतो.पाणी भरलेली भांडी त्यावर झाकण ठेवा.अशा काही महत्त्वाच्या टिप्स आरोग्य सेवक यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद साळुंखे, यांनी डेंग्यू बाबत माहिती दिली.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार सांस्कृतिक प्रमुख श्री एस.आर.सूर्यवंशी यांनी मानले.

Posts Carousel

महाराष्ट्र

धुळेच्या डॉ. जुबेर काझी यांना पीएच.डी. पदवी प्रदान

धुळे, प्रतिनिधी : धुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रप्रमुख (उर्दू माध्यम व सोनगीर केंद्र) डॉ. जुबेर अख्तर…

महाराष्ट्र

एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नरव्हाळ कडुन विद्यार्थ्यांना डेंग्यू आजार बाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼🔴🔴🔴🔴🔴🔴 धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित एकनाथ महाराज हायस्कूल रानमळा ता जि धुळे येथील शाळेत आज शुक्रवार दिनांक..24/07/2026 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री.के पी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नरव्हाळ आरोग्य प्राथमिक केंद्र यांच्या वतीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना, डेंग्यू तापाची लक्षणे व त्या विषयावर सखोल माहिती जनजागृती म्हणून विद्यार्थी विद्यार्थीनींना.हर्षु बहादुरगे आरोग्य सेवक, तसेचनितीन पाटील आरोग्य सेवक यांनी माहिती दिली.यावेळी डेंग्यू च्या अळ्या पाण्यात कशा पद्धतीने अंडी घालतात, त्या पासून कशा अळ्या तयार होतात त्यातुन विशिष्ट प्रकारचे डास तयार होतात.तीन किलोमीटर अंतरावरील परिसरात तो कुणालाही चावु शकतो त्यामुळे डेंग्यू आजार होतो.हात पाय भयंकर दुखणे अशक्त पणा व‌ ताप,येणे अशी लक्षणे सुरू होतात त्यामुळे फ्रीज मागील डब्यात साचलेले पाणी फेकुन द्या किंवा त्यावर आँईली लिक्वीड टाका, अडगळीत पडलेल्या टायर मध्ये पाणी असते त्यामुळे पण डेंग्यू डास तयार होतो.पाणी भरलेली भांडी त्यावर झाकण ठेवा.अशा काही महत्त्वाच्या टिप्स आरोग्य सेवक यांनी सांगितले.यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.प्रल्हाद साळुंखे, यांनी डेंग्यू बाबत माहिती दिली.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार सांस्कृतिक प्रमुख श्री एस.आर.सूर्यवंशी यांनी मानले.

महाराष्ट्र

माध्यमिक विद्यालय तामसवाडी तालुका साक्री येथे विद्यार्थी विद्यार्थीनींना पुस्तक वाटप

धुळे… नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून 2026 पासून सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी सुट्टी चा आनंद घेतला असुन त्यांना नवीन…

महाराष्ट्र

शेवाळी गावातील वीज वितरण उप अभियंता कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले टाळे गेल्या सात दिवसांपासून जळालेला ट्रांसफार्मर नादुरुस्त असल्याने शेतीचे झाले मोठे नुकसान…

शेवाळी..दा.(साक्री) शेवाळी दातर्ती हे गाव साक्री तालुक्यातील एक सदन व सुशिक्षित उच्च विभूषित ग्रामस्थांचे गाव म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत ओळखले जाणारे…

महाराष्ट्र

शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडलं तब्बल 6 कोटींचं घबाड, कुठून आली इतकी संपत्ती ?

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडणची वाढल्या आहेत. कारण लोहार यांच्या घरात सहा कोटी रूपयांची बेनामी…

महाराष्ट्र

श्रीयुत रविकर बागुल यांची ३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती.

वृत्त प्रतिनीधी- धनंजय गाळणकर३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा दिनांक ३० नोव्हेंबर ते ०३…

महाराष्ट्र

जगातील जे जे सर्वोत्तम आहे. ते ते सर्व एकत्र करून घटनाकारांनी तयार केलेला गुलदस्ता म्हणजे भारतीय संविधान होय.सर्व धर्म संघाच्या वतीने संदेश भुमी येथे प्रा.राजीव आरके यांचे संविधानावर व्याख्यान संपन्न.

धुळे….सा.पोलीस व्हिजन, धुळे….३० नोव्हे- धुळे शहरातील सांप्रदायीक एकता आणि समानतासाठी आग्रही असणारा संघ “सर्व धर्म संघाच्या” वतीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या…

महाराष्ट्र

नाशिक येथे भिषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अति लाडाचे बळी! नाशिक….(निरज साळुंखे..नाशिक विभागीय क्राइम न्युज ब्युरो) अद्याप मिसरूडही फुटले नसताना या जगातून निघून जाणे, याच्या इतकी क्लेशदायक…

महाराष्ट्र

साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !

साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने ! धुळे..( प्रतिभा प्र साळुंके साप्ताहिक पोलीस विजन…

महाराष्ट्र

साक्री शहरातील धाडसी चोरीसह अपहरण झालेल्या तरुणीला शोधण्यात साक्री पोलीस स्टेशनला मिळाले यश साक्री पोलीस व मध्य प्रदेश पोलीसांच्या वर्दीला सलाम !!

धुळे :- सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो..दरोडाटाकणे व त्या घरातुन तरुण मुलीला ही किडन्याप केल्याची भयानक घटना साक्री येथे…

महाराष्ट्र

महामार्ग पोलीस केंद्र,शिरपूर तर्फे अपघातामधील पिडीत व्यक्तींच्या स्मरणार्थ जनजागृती व कायदेविषयक शिबिर संपन्न…

धुळे:-सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो… पोलीस म्हटलं की सर्वसामान्य व्यक्तींचे सुरक्षा करणारा आपला पोलीस समाज बांधव डोळ्यासमोर येतो. महामार्ग वरील…

महाराष्ट्र

धुळे पोलीस दलात फेर बदल धुळ्याला आता पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत धीवरे

धुळे : सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…. धुळे शहर म्हटले की, राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रात अनेकदा खळबळ उडवून…

महाराष्ट्र

धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांना दिवाळी निमित्त सा पोलीस व्हिजन धुळे तर्फे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी दिल्या शुभेच्छा🍁🍁🌹🌹🌹🖊️🖊️🖊️🖊️ धुळे…. पोलीस म्हटलं की त्यांना 24 तास आपल्या कर्तव्य काळात सण असो की इतर बंदोबस्त सतत परीवारापासून आपला आनंद हिरावून सामान्य नागरिकांचे सुरक्षेसाठी तैनात राहावे लागते.या आपल्या पोलीस बांधवांना महत्त्व पुर्ण सण दिवाळी मध्ये देखील आपल्या नोकरीत कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज राहावे लागते.म्हणुन या अशा पोलीस बांधवांची ही दिवाळी आपल्या नेमून दिलेल्या स्पॉटवर प्रत्यक्ष थांबून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस बांधव करत असतात. धुळे शहरातील मुख्य गोपाल टी जवळील सिग्नल जवळ प्रचंड गर्दी असते. दिवाळी सणामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते ती सोडवून नागरिकांना वाहतुकीसाठी सोय व्हावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाने सदैव हे आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल श्री मनोहर (रावसाहेब) महाले,पो.काँ. महेश सूर्यवंशी, पो काँ.मनोज बोरसे,पो.काँ. अजय पाटील, पो काँ.विनोद पाटील, हे सर्व धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचारी यांना साप्ताहिक पोलीस व्हिजनचे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंखे यांनी दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व पोलिसांनी चिरंजीव यश साळुंखे याची झी 24 तास मीडिया मुंबई येथे परमनंट जॉब झाल्याने त्याला धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांच्या वतीने त्याचे हार्दिक स्वागत करण्यात आले व त्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया, मुंबई वतीने या सर्व पोलिसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांना या गोष्टीचा अभिमान वाटला आणि त्यांनी साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया 24 तास मुंबई चे आभार व्यक्त केले*