Category: Uncategorized
भूमापन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात अटकधुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले
धुळे क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन – (सौ.प्रतिभा साळुंके) … सध्या कोणत्याही कार्यालयात जाऊन […]
शाकुंतल वाचनालय तर्फे विद्यार्थ्यांना गोष्ठीची पुस्तकें भेट
धुळे…प्रतिनीधी …. समाज घडवायचा असेल तर वाचनालयांची अत्यंत गरज आहे. ग्रामीण भागातील असो की शहरी […]
महामार्ग पोलीस ठरले बापू नागमोती यांचेसाठी देवधूत, अपघातस्थळी वेळीच पोहोचून तासाभरात त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला.
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरदि. ६ जानेवारी २०२५ रोजी रस्ता सुरक्षा अभियान निमीत्त महामार्ग पोलीस केंद्र […]
विवाह बाह्य संबंधातुन झाला रेल्वे पोलीसाचा खुन, पत्नीचे होते मामेभावासोबत अनैतिक संबंध भुसावळ -(क्राईम न्यूज ब्युरो) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण आहे.अमळनेर येथे श्री मंगळ ग्रह चे सुंदर देवस्थान म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.येथे एक घटना घडली ती अशी की,विवाहबाह्य सबंधास अडचण ठरत असलेला रेल्वे पोलिस नवऱ्याचा पत्नीने तिच्या मामेभावासोबत कट रचून हत्या केल्याची घटना 31 डिसेंबर रोजी रात्री रबाळे-घणसांगवी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. गुगल पे वरून टाकलेल्या पैश्यावरून खुनाचा उलगडा झाल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस विजय चव्हाण (रा.सुभाष चौक अमळनेर ) हा पनवेल रेल्वे […]
💥💥 धक्कादायक
ð£ वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं गळफास घेऊन संपवलं जीवन; सांगलीतील […]
नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश मुंबई (क्राईम […]