Uncategorized सीआरपीएफ जवान शेखर गवई यांचा अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान. Pralhad Salunkhe October 20, 2024 0 धुळे…..सीआरपीएफ जवान शेखर गवई यांच्या कार्याचा लेखाजोखा…….सा.पोलीस व्हिजन, धुळे … जिल्हा अकोला तालुका बाळापूर येथील […]
Uncategorized भारताच्या क्षितीजावरचा ध्रुवतारा निखळला!महान उद्योजक रतन टाटा अनंतात विलीन. धुळे……..सा.पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो) भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले! Pralhad Salunkhe October 10, 2024 0 टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात […]
Uncategorized पुणे गँगरेप : पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली. पुणे…. (सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) पुणे शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न पुणेकरांना व सामान्य जनतेला पडला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपतींचे राज्य म्हटले जाते. या राज्यात पूर्वी महिला खूप सुरक्षित होत्या. महिलांचा आदर केला जात होता. मात्र वारंवार घडत असलेल्या पुणे शहरातील बलात्काराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करण्याची गरज आहे.पुण्यात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेने सरकार आणि प्रशासन हादरले आहे. तास उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे प्रसिद्ध केली असून, हे संशयित कुठेही दिसल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 14 पथके तयार केली आहेत.21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर हादरलेल्या पुणे पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी डझनहून अधिक पथके तयार केली आहेत. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता मित्रासोबत डोंगरमाथ्यावर गेली होती. तेवढ्यात ३ जण तिथे आले. आरोपींनी दोघांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. यानंतर दोघांनाही डोंगरमाथ्यावरून खाली उतरवून डोंगराच्या खालच्या भागात नेण्यात आले. त्याला टेकडीवरून खाली उतरवल्यानंतर आरोपीने मुलाला त्याच्याच शर्टने आणि बेल्टने बांधले. हातपाय बांधण्यासोबतच त्याला आवाज येऊ नये म्हणून तोंडात कापडही बांधले होते. Pralhad Salunkhe October 5, 2024 0 पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलाला नियंत्रित केल्यानंतर आरोपीने मुलीवर बलात्कार केला. टेकडीवर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे […]