सदर सापळा कार्यवाही व मदत पथक मध्ये पोनि/समाधान वाघ , पोहवा/अमोल मराठे, पोहवा/देवराम गावित, पोहवा/विजय ठाकरे, पोना/संदीप नावाडेकर, व पोना/मनोज अहिरे सर्व नेम. ला.प्र.वि. नंदुरबार.
या साठी या अधिकारीं चे *मार्गदर्शन लाभले.यात
*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,* पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2) मा.श्री.माधव रेड्डी सो. अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) श्री.नरेंद्र पवार सो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
पुढील कारवाई सुरू आहे.असे पोलीस निरीक्षक माधवी वाघ व पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी सा पोलीस व्हिजन धुळे यांना माहिती देऊन सांगितले.
सदर या कार्यवाहीने पोलीस निरीक्षक माधवी वाघ व पोलीस निरीक्षक समाधान वाघ व त्यांच्या संपूर्ण टीमचे सामान्य नागरिक कौतुक करत आहेत. जर शासकीय कार्यालयांमधील कुणी कर्मचारी सामान्य माणसांकडून काम करून देण्याबाबत लाच मागत असतील तर थेट तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे असे नागरिकांना आव्हान देखील करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी तात्काळ संपर्क नंबर देखील कळवलेला आहे.दुरध्वनी क्रमांक…02564-230009 या नंबर वर संपर्क साधावा.
