Police Vision https://policevision.co.in News Thu, 17 Apr 2025 17:06:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://policevision.co.in/wp-content/uploads/2024/04/cropped-Police-vision-bagraund-32x32.jpg Police Vision https://policevision.co.in 32 32 सोनगीर ते दोंडाईचा व दोंडाईचा ते चिमठाणे रस्ता वाहतुक 16 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत राहणार बंद https://policevision.co.in/2025/04/17/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1/ https://policevision.co.in/2025/04/17/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1/#respond Thu, 17 Apr 2025 17:05:57 +0000 https://policevision.co.in/?p=701 धुळे, …सा पोलीस व्हिजन धुळे..दिनांक 17 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील […]

]]>
धुळे, …सा पोलीस व्हिजन धुळे..दिनांक 17 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा रस्ता प्ररामा – 1 (भाग किमी 18/880 ते 55/650 सोनगीर ते दोंडाईचा रस्ता एकूण लांबी 36.85 किलोमीटर) या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यीत योजनेअंतर्गत प्रगतीत आहे. त्यामुळे सोनगीर फाटा मार्गे दोंडाईचा – शहादा- नंदुरबार जाणारी अवजड वाहने नरडाणा – शिंदखेडा दोंडाईचा या राज्यमार्गावरून तसेच दोंडाईचा मार्ग चिमठाणे सोनगीर येणारी अवजड वाहतूक दोंडाईचा – शिंदखेडा – नरडाणा मार्गे वळविण्याची मागणी केली आहे. तसेच छोटी वाहने जसे कार, जीप, ट्रॅक्टर, रिक्षा व परिवहन महामंडळ बस यांना पर्यायी रस्ताने वळविण्याची आवश्यकता नाही याबाबत नमूद केलेले आहे.

त्यानुसार सोनगीर ते दोंडाईचा रस्तावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने जितेंद्र पापळकर, जिल्हादंडाधिकारी, धुळे यांनी सोनगीर ते दोंडाईचा रस्तावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेबाबत आदेश निर्गमित केले आहे.

सोनगीर फाटा मार्गे दोंडाईचा-शहादा – नंदुरबार जाणारी अवजड वाहने व दोंडाईचा मार्ग चिमठाणे- सोनगीर कडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा – शिंदखेडा – नरडाणा या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

हा आदेश 16 एप्रिल, 2025 पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील. असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे

]]>
https://policevision.co.in/2025/04/17/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1/feed/ 0
साक्री शहरात एकाच रात्री तुनतीन दुकान फोडण्याची घटना घडली.साक्री शहरात पोलीस आहेत की नाही? असा थेट संतप्त व्यापाऱ्यांकडून सवाल! https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/ https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Tue, 15 Apr 2025 16:28:42 +0000 https://policevision.co.in/?p=699 धुळे ….(सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका […]

]]>

धुळे ….(सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो . या तालुक्यात पांझरा कान साखर कारखाना जेव्हा सुरू होता. तेव्हा तेथील कामगार असो की तेथील कर्मचारी,हे साक्री शहरात संपूर्ण बाजार करण्यासाठी येत होता. प्रचंड पैशांची उलाढाल या साक्री शहरातून होत होती. परंतु कालांतराने भ्रष्ट प्रशासनामुळे हा कारखाना बंद पडला. आणि साक्री शहराची उलाढाल कमी झाली. परंतु साक्री शहराच्या अवतीभवती असलेले खेडेगाव, त्यातील लोकसंख्या वाढली. शेती चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी डेव्हलपमेंट केली. त्यातून आता साक्री शहरातील संपूर्ण व्यापारी पुन्हा चांगल्या पद्धतीने या बाजारपेठेतुन उत्पन्न मिळवु लागले. साक्री शहरात वाढता कॉलनी परिसर तसेच वाढते व्यवसाय यातून साक्री शहराची चांगली ओळख आता झाली आहे. परंतु या साक्री शहरात व्यापारी व त्यांची व्यावसायिक दुकाने मात्र सुरक्षित नाहीत. अशी भयानक परिस्थिती सध्या झालेली आहे. साक्री शहरातील नामांकित व्यापारी श्री साहेबचंद मोतीलाल जैन यांचे साक्री शहरात पेट्रोल पंपाजवळ असलेले काकाजी प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स हे भरभराटीने चालणारे दुकान आहे. याच दुकानाला तब्बल एक दोन वर्षात चौथ्यांदा दुकान फोडण्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चौकार षटकार मारण्याचा विचार केला आहे की काय?? कि साक्री शहर पोलिसांची निष्क्रियतेची ओळख धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाच थेट या चोरट्यांना करून द्यायची आहे ? असा सवाल संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. काकाजी प्रोव्हिजन दुकान चोरट्यांनी शटर उचकवून तसेच वरील पत्रा वाकवून दुकानात प्रवेश करून, गल्ल्यातील साधारण अंदाजे दहा ते बारा हजाराची रोकड व किराणामाल लंपास केला आहे.यावरुन साक्री शहरात पोलीस आहेत की नाही? असतील तर मग त्यांचा खाकी वर्दीतला धाक चोट्यांना राहिला का नाही? हे एक कोडे न सुटणारे आहे. चोरट्यांची मजल साक्री शहरातच का वाढत आहे? वास्तविक आता खऱ्या अर्थाने छडा लावण्याचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कर्तब गारीवर जातो. साक्री शहरातील पोलीस स्टेशन मधून काही पोलिसांच्या बदल्या झाल्या तरी देखील त्यांच्या इशाऱ्यावर येथे हे पोलीस स्टेशन चालते का?? अशीच चर्चा शहरात दपक्या आवाजात बोलली जात आहे. साक्री शहर पोलीस स्टेशन मध्ये डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक का होत नाही? जर झालीच तर अशा चांगल्या अधिकाऱ्याला टिकू दिले जात का नाही? असे अनेक प्रश्न संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. सचिन सोनवणे यांचे नर्मदा कृषी सेवा केंद्र यावर देखील चोरट्यांनी मोर्चा वळवून तेही दुकान फोडले आहे. तेथील काही मुद्देमाल लंपास केला आहे. याच दुकानाला बाजूला लागून असलेले हरीश हार्डवेअर मशनरी चे दुकान देखील चोरट्यांनी फोडले आहे. वास्तविक या सर्व दुकानांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. चोरट्यांनी ते सीसीटीव्ही कॅमेरे फोडताना तेथील दृश्य टिपले गेलेले आहे. यातून साक्री शहरांमध्ये पोलिसांचा चोरट्यांना धाकच उरलेला नाही हे यातून दिसून येत आहे. वास्तविक हाकेच्या अंतरावर शहर पोलीस स्टेशन आहे. धुळे सुरत रस्त्यावर ही दुकाने आहेत. 24 तास रहदारी सुरू असते. तरी चोरट्यांची मजल होते कशी?? जेव्हा जेव्हा चोऱ्या झाल्या तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र चोरटे सापडता सापडेनात. मग हे चोरटे जातात नेमके कुठे?? पोलिसांना यांचा सुगावा लागत कसा नाही!! साक्री शहरातील चोट्यांसह,दोन नंबरचे धंदे बंद झाली पाहिजेत जर कुठे सुरू असतील तर त्यांचा शोध पोलिसांनी घेऊन ती कायमची बंद केली पाहिजेत. अशी व्यापारांची पुर्वी पासुन मागणी आहे. या चोरट्यांच्या धाकामुळे व्यापारी पूर्ण धास्तावलेले आहेत. त्यांनी दिवसभर व्यवसाय करायचा कसा? आणि रात्री आपली दुकाने सांभाळायची कशी? विश्रांती घ्यायची केव्हा!! असा संभ्रम त्यांच्या मनात आलेला आहे. साक्री शहरात एकाच रात्री तीन व्यापारी दुकाने फोडण्याच्या जो प्रकार आहे तो पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आहे. आता कठोर पावले उचलली पाहिजेत आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. काकाची प्रोव्हिजन च्या साक्री शहरात एकूण सहा ते सात दुकाने आहेत. वास्तविक या सर्व भावांचे आपल्या ग्राहकांची संबंध ठरवण्याचे असल्याने सर्वांचे व्यवसायात तेजीत चालतात. कुणाच्याही भानगडीत हे पडणारे व्यापारी नाही. सर्वांशी सलोखा कायम ठेवून उत्तम प्रकारे व्यवसाय करणारी एक जैन कुटुंब नामांकित आहे. परंतु त्यांच्यावरच वारंवार चोरट्यांनी हैदोस माजवून दुकाने फोडून प्रचंड नुकसान करायचे यावर हे कुटुंब भयभीत झाले आहे. साखरी शहर पोलीस स्टेशनचे पीआय खलाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्यामुळे नेमका किती ऐवज गेला आहे त्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ चोरट्यांचा माग शोधून लवकरात लवकर जेरबंद करण्यात यशस्वी व्हावे असे आवाहन जनतेकडून केले जात आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे….. मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके

]]>
https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0
साक्री शहरात एका रात्रीतून चोरट्यांनी तीन दुकाने फोडली, साक्री शहरात पोलीस आहेत की नाही??? असा खडा सवाल थेट व्यापाऱ्यांचा!. धुळे …. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका हे पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो . या तालुक्यात पांजरा कान साखर कारखाना जेव्हा सुरू होता. किंवा तेथील कामगार असो की तेथील कर्मचारी साक्री शहरात संपूर्ण बाजार करण्यासाठी येत होता. प्रचंड पैशांची उलाढाल या साखळी शहरातून होत होती. परंतु कालांतराने मस्त प्रशासनामुळे हा कारखाना बंद पडला. आणि साक्री शहराची उलाढाल कमी झाली. परंतु साक्री शहराच्या अवतीभवती असलेले खेडेगाव त्यातील लोकसंख्या वाढली शेती चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी डेव्हलपमेंट केली. त्यातून आता साक्री शहरातील संपूर्ण व्यापारी पुन्हा चांगल्या पद्धतीने या बाजारपेठेतील उत्पन्न मिळू लागले. साक्री शहरात वाढता कॉलनी परिसर तसेच वाढते व्यवसाय यातून साक्री शहराची चांगली ओळख आता झाली आहे. परंतु या साक्री शहरात व्यापारी व त्यांची व्यावसायिक दुकाने मात्र सुरक्षित नाहीत अशी भयानक परिस्थिती सध्या झालेली आहे. साक्री शहरातील नामांकित व्यापारी श्री साहेबचंद मोतीलाल जैन यांचे साक्री शहरात पेट्रोल पंपाजवळ असलेले काकाजी प्रोव्हिजन अँड जनरल स्टोअर्स हे भरभराटीने चालणारे दुकान आहे. याच दुकानाला तब्बल एक दोन वर्षात चौथ्यांदा दुकान फोडण्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चौकार षटकार मारण्याचा विचार केला आहे की काय?? कि साक्री शहर पोलिसांची निष्क्रियतेची ओळख धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाच थेट या चोरट्यांना करून द्यायची आहे की काय? असा सवाल संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. काकाजी प्रोविजन दुकान चोरट्यांनी शटर उचकवून तसेच वरील पत्रा वाकवून दुकानात प्रवेश करून गल्ल्यातील साधारण अंदाजे दहा ते बारा हजाराची रोकड व किराणामाल लंपास केला आहे.यावरुन साक्री शहरात पोलीस आहेत की नाही? असतील तर मग त्यांचा खाकी वर्दीतला धाक चोट्यांना राहिला का नाही? हे एक कोडे न सुटणारे आहे. चोरट्यांची मजल साक्री शहरातच का वाढत आहे? वास्तविक आता खऱ्या अर्थाने छडा लावण्याचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या कर्तब गारीवर जातो. साक्री शहरातील पोलीस स्टेशन मधून काही पोलिसांच्या बदल्या झाल्या तरी देखील त्यांच्या इशाऱ्यावर येथे हे पोलीस स्टेशन चालते का?? अशीच चर्चा शहरात दपक्या आवाजात बोलली जात आहे. साक्री शहर पोलीस स्टेशन मध्ये डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक का होत नाही? जर झालीच तर अशा चांगल्या अधिकाऱ्याला टिकू दिले जात का नाही? असे अनेक प्रश्न संतप्त व्यापाऱ्यांकडून होत आहे. सचिन सोनवणे यांचे नर्मदा कृषी सेवा केंद्र यावर देखील चोरट्यांनी मोर्चा वळवून तेही दुकान फोडले आहे. तेथील काही मुद्देमाल लंपास केला आहे. याच दुकानाला बाजूला लागून असलेले हरीश हार्डवेअर मशनरी चे दुकान देखील चोरट्यांनी फोडले आहे. वास्तविक या सर्व दुकानांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. चोरट्यांनी ते सीसीटीव्ही कॅमेरे फोडताना तेथील दृश्य टिपले गेलेले आहे. यातून साक्री शहरांमध्ये पोलिसांचा चोरट्यांना धाकच उरलेला नाही हे यातून दिसून येत आहे. वास्तविक हाकेच्या अंतरावर शहर पोलीस स्टेशन आहे. धुळे सुरत रस्त्यावर ही दुकाने आहेत. 24 तास रहदारी सुरू असते. तरी चोरट्यांची मजल होते कशी?? जेव्हा जेव्हा चोऱ्या झाल्या तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र चोरटे सापडता सापडेनात. मग हे चोरटे जातात नेमके कुठे?? पोलिसांना यांचा सुगावा लागत कसा नाही!! साक्री शहरातील चोट्यांसह,दोन नंबरचे धंदे बंद जर कुठे सुरू असतील तर त्यांचा शोध पोलिसांनी घेऊन ती कायमची बंद केली पाहिजेत अशी व्यापारांची पुर्वी पासुन मागणी आहे. या चोरट्यांच्या धाकामुळे व्यापारी पूर्ण धास्तावलेले आहेत. त्यांनी दिवसभर व्यवसाय करायचा कसा? आणि रात्री आपली दुकाने सांभाळायची कशी? विश्रांती घ्यायची केव्हा!! असा संभ्रम त्यांच्या मनात आलेला आहे. साक्री शहरात एकाच रात्री तीन व्यापारी दुकाने फोडण्याच्या जो प्रकार आहे तो पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह आहे. आता कठोर पावले उचलली पाहिजेत आणि धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घालून या चोरट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. काकाची प्रोव्हिजन च्या साक्री शहरात एकूण सहा ते सात दुकाने आहेत. वास्तविक या सर्व भावांचे आपल्या ग्राहकांची संबंध ठरवण्याचे असल्याने सर्वांचे व्यवसायात तेजीत चालतात. कुणाच्याही भानगडीत हे पडणारे व्यापारी नाही. सर्वांशी सलोखा कायम ठेवून उत्तम प्रकारे व्यवसाय करणारी एक जैन कुटुंब नामांकित आहे. परंतु त्यांच्यावरच वारंवार चोरट्यांनी हैदोस माजवून दुकाने फोडून प्रचंड नुकसान करायचे यावर हे कुटुंब भयभीत झाले आहे. साखरी शहर पोलीस स्टेशनचे पीआय खलाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्यामुळे नेमका किती ऐवज गेला आहे त्याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ चोरट्यांचा माग शोधून लवकरात लवकर जेरबंद करण्यात यशस्वी व्हावे असे आवाहन जनतेकडून केले जात आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे….. मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4/ https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4/#respond Tue, 15 Apr 2025 15:48:38 +0000 https://policevision.co.in/?p=694
]]>
https://policevision.co.in/2025/04/15/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4/feed/ 0
खंडणीखोरांवर कारवाई करा पोलिस आयुक्तांना इंग्लिश स्कूल्स महासंघाचे निवेदन https://policevision.co.in/2025/04/13/%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/ https://policevision.co.in/2025/04/13/%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/#respond Sun, 13 Apr 2025 15:56:37 +0000 https://policevision.co.in/?p=691 = = = = = = = = = = = =शाळा संरक्षण कायदा करा […]

]]>


= = = = = = = = = = = =
शाळा संरक्षण कायदा करा शासनाकडे मागणी
= = = = = = = = = = = =
छत्रपती संभाजीनगर : सा पोलीस व्हिजन धुळे……छत्रपती संभाजी नगर जिल्हयात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर शहरात काही ठराविक व्यक्ति सामाजीक कार्याच्या नावाखाली वेगवेगळी लेटरहेड वापरून आरटीआय व आरटीई कायद्याची सबब पुढे करून शाळा ,संस्थाचालक, मुख्याध्यापक , महिला कर्मचारी यांना दबावाखाली आणून माणसिक त्रास देणे , शाळेची बदनामी करण्याची धमकी देणे , शाळेत येवून फीस च्या नावाखाली गोंधळ घालून दहशद निर्माण करणे,शाळा बंद करू , शाळेविरुद्ध निदर्शने – उपोषण करून मोर्चा काढू , शाळा बंद करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांच्यावर दबाब टाकून शासनाकडे तक्रार करू अशा वेगवेगळे तंत्राच्या माध्यमातून धमक्या देवून दहशात निर्माण करून आर्थिक हण्यासापोटी खंडणीची मागणी करीत असून यामधून अनेक वेळा शाळेवर हल्ले झालेले आहे याबाबत यापूर्वीच सर्व संघटनांच्या सामुहिक शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त , गृहमंत्री तसेच शिक्षण विभाग यांच्याकडे सविस्तर माहिती देवून संबंधितावर कायदेशीर कारवाईची मागणी केलेली आहे . राज्यातील शिक्षक व पदवीधर आमदारांनी सुद्धा विधान परिषदेत अशा व्यक्तिच्या विरोधात कठोर कारवाई करून तात्काळ “शाळा संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केलेली आहे
असाचा प्रकार पुन्हा शहरातील एका शाळेत घडल्याने इंग्लिश स्कूल्स महासंघाचे प्रदेश अध्यक्ष डॉ प्रसाद सोनवणे (नाशिक ) प्रदेश उपाध्यक्ष ,प्रल्हाद शिंदे (छत्रपती संभाजीनगर ) प्रदेश सरचिटणीस , हरिष शिंदे (सोलापूर ) प्रदेश सह सरचिटणीस रत्नाकर फाळके (छत्रपती संभाजीनगर ) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष भगवान पवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वा शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त श्री प्रविण पवार यांची भेट घेवून सविस्तर चर्चा करून शाळेचा पालक व संबंध नसलेली तसेच हितचिंतकही नसलेली व्यक्तिंच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी व डॉक्टर, पत्रकार प्रमाणेच “शाळा संरक्षण कायदा “ करण्याबाबत शासनास शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी पोलिस आयुक प्रविण पवार यांनी शिष्टमंडळा बरोबर सविस्तर चर्चा करून संस्था चालकांना कायदेशीर मार्गदर्शन केले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे व खंडणीखोर व्यक्तिंची शिक्षण विभागाकडून माहिती घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .
या शिष्टडळात प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके , जिल्हाध्यक भगवान पवार सचिव योगेश अंभोरे , अशोक गोरे , डॉ गजानन नालमवार , डॉ विजय वाडकर , पोपट खैरनार , सुयोग खैरनार , विजय गव्हाणे , आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी होते .

आपले ,
भगवान पवार योगेश अंभोरे
जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव
ESM इंग्लिश स्कूल्स महासंघ
छत्रपती संभाजीनगर

]]>
https://policevision.co.in/2025/04/13/%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/feed/ 0
🌷🌷🌷 https://policevision.co.in/2025/04/05/%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7/ https://policevision.co.in/2025/04/05/%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7/#respond Sat, 05 Apr 2025 10:28:55 +0000 https://policevision.co.in/?p=687 सर्वायकल कॅन्सर वरील उपचारांचे समावेश जीवनदायी योजनेत करावा. कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांची मा. […]

]]>
सर्वायकल कॅन्सर वरील उपचारांचे समावेश जीवनदायी योजनेत करावा. कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांची मा. मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

धुळे…सा.पोलीस व्हिजन. … धुळे येथील भाजपा पदाधिकारी डॉक्टर माधुरीताई बोरसे यांच्या सामाजिक कार्य खूप चांगले आहे.त्यांनी गोर गरीब जनतेसाठी विविध आरोग्य शिबीर आयोजित करुन सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.त्यांनी ०२/०४/२०२५ रोजी मुंबई येथील सह्याद्री गेस्ट हाउस येथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोगाशी संबंधित शस्त्रक्रिया व इतर उपचारांचा समावेश करावा अशी मागणी कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी निवेदनाद्वारे केली.

भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भपिशवीच्या मुखाचा म्हणजेच सर्वायकल कॅन्सर हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. प्रत्येकवर्षी अंदाजे एक लाख पंचवीस हजार महिलांना ह्या रोगाची लागण आढळते आणि ७५ हजार हुन अधिक महिलांचा दरवर्षी सर्वायकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो. पहिल्या स्टेजमध्ये निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण पूर्ण बरी होऊ शकते.

सर्वायकल कॅन्सरच्या रुग्णांना ह्याआधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध होती. काही महिन्यांपूर्वी हि सुविधा बंद करण्यात आली. तरीही सर्वायकल कॅन्सर वरील उपचाराचा समावेश पुन्हा जीवनदायी योजनेत लवकरात लवकर करावा अशी नम्र विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांची वैयक्तिक भेट घेऊन कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, ९ ते १४ वयोगटातील मुलींना सर्वायकल कॅन्सर वरील लसीकरण कार्यक्रम शासन स्तरावर सुरुवात करावा ह्या डॉ माधुरी बोरसे यांच्या मागणीला देखील सकारत्मक प्रतिसाद देऊन कार्यवाही केल्याबद्दल मा मुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानले.

डॉ माधुरी बोरसे M.S कॅन्सर सर्जन
निरामय हॉस्पिटल,
धुळे. बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

मुख्य संपादक.. प्रल्हाद साळुंके धुळे महानगर

🌷🌷🌷

]]>
https://policevision.co.in/2025/04/05/%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7%f0%9f%8c%b7/feed/ 0
“पोलीस प्रशासन………..” https://policevision.co.in/2025/03/14/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/ https://policevision.co.in/2025/03/14/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/#respond Fri, 14 Mar 2025 03:57:58 +0000 https://policevision.co.in/?p=683
  • धुळे….(सा पोलीस व्हिजन धुळे) यांचे आवाहन “शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे,” शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांच्या केसांच्या शैली आणि वर्तनाबाबत कितीही कडक नियम असले तरी, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. शिक्षक निराशेने फक्त पाहत राहतात पण काहीही करू शकत नाहीत. जर पालकांनी मुलांवरील लक्ष आणि नियंत्रण गमावले तर ते अशा प्रकारचे लोक बनतात. शिस्त केवळ शब्दांनी येत नाही; थोडी भीती आणि शिक्षा देखील आवश्यक आहे. मुलांना शाळेत भीती वाटत नाही,
    घरी परतल्यावरही मला भीती वाटत नाही,
    म्हणूनच आज समाज घाबरत चालला आहे.
    आज तीच मुले गुंड बनली आहेत आणि लोकांवर हल्ला करत आहेत.
    त्याच्या वागण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
    त्यानंतर त्यांना पोलिसांनी पकडले आणि न्यायालयात शिक्षा झाली. “जो समाज आपल्या गुरूंचा आदर करत नाही तो समाज नष्ट होतो.”
    “हे खरे आहे” गुरुबद्दल ना भीती आहे ना आदर. अशा परिस्थितीत शिक्षण आणि मूल्ये कशी येतील? “मला मारू नको! शिव्या देऊ नका! ज्याला स्वतःचा अभ्यास करायचा नाही त्याला प्रश्न का विचारायचा? जर वाचनावर किंवा काम पूर्ण करण्यावर भर दिला गेला तर ती शिक्षकांची चूक असेल!” पाचवीपासून मुलांना विचित्र केसांच्या शैली, फाटलेल्या जीन्स, भिंतींवर बसणे आणि जवळून जाणाऱ्या लोकांची चेष्टा करणे अशा सवयी लागतात.
    जर कोणी म्हटले, “अरे साहेब येत आहेत!” तर उत्तर आहे, “ते येऊ द्या!” काही पालक तर म्हणतात, “आमच्या मुलाने अभ्यास केला नाही तरी काही फरक पडत नाही, पण शिक्षकांनी त्याला मारहाण करू नये.” “तुझे केस कोणी कापले?” असे विचारले असता? मग उत्तर येते, “आमच्या वडिलांनी ते असेच करून दाखवले, साहेब.” मुलांकडे अभ्यासाचे साहित्य नाही. जर पेन असेल तर पुस्तक नाही, जर पुस्तक असेल तर पेन नाही.
    भीतीशिवाय शिक्षण कसे शक्य आहे?
    शिस्तीशिवाय शिक्षणाचे कोणतेही परिणाम होत नाहीत. “ज्या कोंबडीला भीती नसते ती बाजारात अंडी घालत नाही.”
    आजकालच्या मुलांचे वर्तनही असेच झाले आहे. शाळेत, जर एखाद्याने चूक केली तर त्याला शिक्षा करता येत नाही, फटकारता येत नाही किंवा गंभीरपणे समजावूनही सांगता येत नाही.
    आजच्या पालकांना प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्ण वातावरणात सांगायची असते.
    हे शक्य आहे का? समाजही असेच करतो का?
    पहिली चूक माफ करतो का? आता शिक्षकांना कोणतेही अधिकार उरले नाहीत.
    जर शिक्षकाने मुलाला थेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो.
    पण जर तेच मूल मोठे होऊन चूक करत असेल तर त्याला मृत्युदंड दिला जाऊ शकतो. पालकांना एक विनंती:
    मुलांचे वर्तन सुधारण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.
    काही शिक्षकांच्या चुकीमुळे सर्व शिक्षकांचा अपमान करू नका. ९०% शिक्षकांना फक्त मुलांचे चांगले भविष्य हवे असते.
    हे खरे आहे. म्हणून आतापासून प्रत्येक छोट्या चुकीसाठी शिक्षकांना दोष देऊ नका. आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा काही शिक्षक आम्हाला मारहाण करायचे.
    पण आमचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना प्रश्न विचारत नव्हते.
    त्याला फक्त आमच्या कल्याणाची काळजी होती. प्रथम, पालकांनी आपल्या मुलांना गुरुचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. एकदा तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा. मुलांच्या बिघडण्याची ६०% कारणे मित्र, मोबाईल आणि मीडिया आहेत.
    पण उरलेले ४०% पालकांमुळे! अति प्रेम, अज्ञान आणि अंधश्रद्धा मुलांना हानी पोहोचवतात. आजच्या ७०% मुलांमध्ये – 👉 जर पालकांनी गाडी किंवा बाईक स्वच्छ करायला सांगितले तर ते ते करत नाहीत. आणि ते अशा महागड्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरतात ज्यांचा कोणताही उद्देश नाही,
    👉 बाजारातून माल आणायला तयार नाही. आता आम्ही ते फक्त ऑनलाइन ऑर्डर करतो. मला खरेदीचा अनुभवही नाही.
    👉 शाळेचे पेन किंवा बॅग योग्य ठिकाणी ठेवू नका.
    👉 घरकामात मदत करत नाही. आणि टीव्हीवर काहीतरी ना काही पाहत राहा.
    👉 रात्री १० वाजेपर्यंत झोपण्याची आणि सकाळी ६-७ वाजता न उठण्याची सवय ठेवू नका.
    👉 जेव्हा कोणी गंभीर काहीतरी बोलतो तेव्हा तो उलट उत्तर देतो.
    👉 फटकारल्यावर वस्तू फेकतो.
    👉 जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा आपण ते जेवण, आईस्क्रीम आणि आपल्या मित्रांसाठी भेटवस्तूंवर खर्च करतो.
    👉 अल्पवयीन मुले दुचाकी चालवतात, अपघातांना बळी पडतात आणि केसेसमध्ये अडकतात.
    👉 मुली दैनंदिन कामात मदत करत नाहीत.
    👉 मला पाहुण्यांना एक ग्लास पाणीही द्यावेसे वाटत नाही.
    👉 काही मुलींना २० वर्षांच्या वयातही स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही.
    👉 योग्य कपडे घालणे देखील एक आव्हान बनले आहे.
    👉 फॅशन, ट्रेंड आणि तंत्रज्ञानाच्या मागे धावणे. या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत.
    आपला अभिमान, प्रतिष्ठा आणि प्रभाव मुलांना जीवनाचे धडे शिकवू शकत नाही. “ज्या व्यक्तीने दुःख अनुभवले नाही तो जीवनाचे मूल्य समजू शकत नाही.” आजचे तरुण वयाच्या १५ व्या वर्षी प्रेमकथा, धूम्रपान, दारू, जुगार, ड्रग्ज आणि गुन्हेगारीमध्ये अडकत आहेत.
    इतर आळशी होतात आणि त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते. मुलांचे जीवन सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
    जर आपण काळजी घेतली नाही तर येणारी पिढी उद्ध्वस्त होईल. मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला बदल करावे लागेल. 🙏 हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकाने कृपया तो तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. “मला वाटत नाही की सगळेच बदलतील…”
    पण मला खात्री आहे की किमान एक व्यक्ती बदलेल.” शिक्षक दया दाखवू शकतात पण पोलीस करू शकत नाहीत “पोलिसांकडून मारहाण आणि नंतर न्यायालयात पैसे खर्च होतात, पण शिक्षकांकडून फटकारण्यावर काही खर्च होत नाही”
    *”पोलीस प्रशासन……..”
    सौजन्य:::::::::::::::::::::::.>
  • ]]>
    https://policevision.co.in/2025/03/14/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/feed/ 0
    शिक्षण नसलेले शासन… https://policevision.co.in/2025/03/13/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/ https://policevision.co.in/2025/03/13/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/#respond Thu, 13 Mar 2025 06:24:19 +0000 https://policevision.co.in/?p=680 मुंबई…..शिक्षण व्यवस्था चा बट्याबोळ सध्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नवीन शैक्षणिक सत्र […]

    ]]>

    मुंबई…..शिक्षण व्यवस्था चा बट्याबोळ सध्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नवीन शैक्षणिक सत्र एक एप्रिल पासून सुरू करण्याचा अत्यंत ‘ऐतिहासिक’ निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे,हा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवणार असा आग्रह शासनाच्या बाजूने होताना दिसत आहे. सामाजिक बांधिलकी संपुष्टात आलेले लोक जेव्हा सत्तेवर येऊ लागतात तेव्हा असे तुगलकी निर्णय होणे आश्चर्यकारक म्हणता येत नाही. सात पिढ्यांनी दोन हातांनी उडवले तरी ज्यांची संपत्ती संपणार नाही. अशा लोकांच्या पायांनी जमीन कधीच सोडलेली असते. आपण व आपला परिवार जसे शाही जीवन जगत आहोत तशी तमाम जनता जगत आहे. असे आभास त्यांना होतात. त्यात गेल्या दहा-बारा वर्षात केंद्र असो व राज्य शिक्षण म्हणजे खेळ झालेला आहे. सर्वसामान्य माणसांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून हद्दपार करण्यासाठी दोन्ही स्तरावर अत्यंत विद्वान लोकांची शिक्षण मंत्री म्हणून निवड केले जात आहे. यासाठी स्वतःचे शिक्षण व अभ्यास हा निकष कधीच रद्दबातल झाला आहे. संघी अजेंडा जो व्यवस्थित राबवेल आणि खात्यातून स्वतः लूट करून आपल्यालाही हिस्सा देईल. असा माणूस या खात्याचा मंत्री केला जातो. राजकारणात शहाणपणा हा निकष हरवून सर्वार्थाने बाहुबली असणे हा निकष एक मात्र ठरतो,तेव्हा कोणतेही देशात यापेक्षा वेगळ्या चित्राची अपेक्षा करणे म्हणजे दिवा स्वप्न पाहण्यासारखे आहे. सीबीएससी पॅटर्न प्रमाणे सर्व शाळांचं शैक्षणिक सत्र एक एप्रिल पासून चालू करण्याचा हा जो क्रांतीकारक निर्णय आहे, तो अशाच प्रवृत्ती व परिस्थितीतून आलेला आहे. शिक्षण खात्याचे मंत्री महोदय व अधिकारी यांना सीबीएससी पॅटर्न हा थंड हवेच्या प्रदेशातून आपल्याकडे वाहत आलेला आहे. याची कदाचित जाणीव नसावी असण्याचेही कारण नाही कारण आता राजकारणात अभ्यास असणे आवश्यक नाही. डेहराडून,मसूरी, सिमला अशा थंड प्रदेशात सर्वप्रथम सीबीएससी पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या. तेथील थंड वातावरणामुळे एक एप्रिल पासून शैक्षणिक सत्र सुरू करणे सोयीचे होते. त्यामुळे देशाच्या उर्वरित भागात जेव्हा सीबीएससी पॅटर्न आला,तेव्हा तेच वेळापत्रक हवामान व पर्यावरण याचा विचार न करता देशभर लागू करण्यात आले. विदर्भाच्या 45° तापमानात कोट-टाय बांधून जाणारे विद्यार्थी दिसू लागले. येथे त्यातील अनेकांच्या शाळा वातानुकूलित आहेत. हा भाग वेगळा;परंतु पत्र्याच्या शेडमध्ये ओपन केलेले इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्येही विद्यार्थी ह्याच अवस्थेत जाताना दिसतात. त्याच विदर्भ-मराठवाड्यात खेड्यापाड्यात 45 अंश तापमानात एप्रिल महिन्यात अनवाणी शाळेत जाणारे विद्यार्थी हे चित्र आपण डोळ्यासमोर आणले तर अस्वस्थ होते. आपण शिक्षण क्षेत्रात व शिक्षण पद्धतीत काही अमुलाग्र बदल करत आहोत,हे दाखवण्यासाठी असे तुगलकी निर्णय घेणे हा एक फंडा व फॅशन झालेली आहे. विद्यार्थ्यांचे वय, ते वास्तव्यास असलेल्या भागातील पर्यावरण, भौगोलिक वैशिष्ट्ये याचा कोणताही विचार असे निर्णय घेण्यात करण्यात येत नाही. एकीकडे ब्रिटिशांच्या गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे त्यांनी निर्माण केलेल्या सीबीएससी पॅटर्नचे वेळापत्रक लागू करायचे या विरोधाभासत मोठी गंमत आहे;परंतु हे असेच चालू राहणार कारण मुलांचे शिक्षण व भवितव्य याच्यापेक्षा त्यांच्या आई-बापांना धर्म,जात व कर्मकांड याची चिंता पडलेली आहे. त्यामुळे कोणतेही पालक अशा तुगलकी निर्णयांच्या बाबत आवाज उठवायला तयार नाही. चॅम्पियन ट्रॉफी आता आपण जिंकलीच आहे आणि पुढे आयपीएल मध्ये कोणती टीम जिंकणार याची चिंता देखील ह्या लोकांना सतावत आहे. त्यामुळे ज्या इंग्रजांनी क्रिकेट खेळाचा शोध लावला ते इंग्रज हा खेळ खेळणे बंद झाले आहेत. आपल्या मात्र सर्व राष्ट्रभावना ह्या खेळाशी बांधल्या गेल्या आहेत. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार असे व्यर्थ प्रश्न आपल्याला पडत नाही. त्यापुढे मुलांचा शिक्षण हा प्रश्न अत्यंत शुल्क व शूद्र आहे. एकदाच मिळालेले हे अनमोल जीवन असले विचार करून वाया घालवण्यापेक्षा एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट हा सुखी जीवनाचा मंत्र सगळ्यांनी मिळवला आहे. मुलांचं काय आपल्यासारखे जगतील आणि पाहतील त्यांचं ते आपल्याला त्याची चिंता करण्याचे कारण नाही. भविष्यात आपल्याकडे शिक्षण नसले तर आपल्याला शिक्षण नसलेल्या शासनाचे काही वाटणे देखील बंद होऊन जाणार आहे.
    सौजन्य@ राहुल हांडे…..सा पोलीस व्हिजन धुळे करीता चांगली बातमी

    ]]>
    https://policevision.co.in/2025/03/13/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8/feed/ 0
    खानदेशचा रील स्टार विकी पाटील चा बापाकडून खून; आत्महत्या करत नंतर संपवलं आयुष्य https://policevision.co.in/2025/02/28/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%aa/ https://policevision.co.in/2025/02/28/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%aa/#respond Fri, 28 Feb 2025 04:53:51 +0000 https://policevision.co.in/?p=675 भुसावळ….(सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)जळगाव मध्ये धरणगाव-एरंडोल तालुक्यात एका बापाने आपल्या मुलाचा खून करून त्याचा […]

    ]]>
    भुसावळ….(सा.पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो)जळगाव मध्ये धरणगाव-एरंडोल तालुक्यात एका बापाने आपल्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसाईड नोट मध्ये या घटनेची त्यांनी माहिती दिली आहे. मृत मुलगा 22 वर्षीय रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील आहे. त्याच्या वडीलांचे नाव विठ्ठल सखाराम पाटील आहे. विठ्ठल पाटील माजी सैनिक होते. त्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे.

    विठ्ठल पाटील यांनी सुसाईड नोट मध्ये ‘आपण मुलाचा खून केला असून मृतदेह धरणात पुरला आहे.’ असं म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट सापडल्यानंतर तपास सुरू केला आणि धरणातून विकीचा मृतदेह बाहेर काढला.

    भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

    ]]>
    https://policevision.co.in/2025/02/28/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%aa/feed/ 0
    प्राचार्य बी.एस.पाटील यांचा– ना भुतो ना भविष्यती सहस्रचंद्र दर्शन सोहळा. कासारे, सा पोलीस व्हिजन धुळे…ता.17:- “वयाची आठ दशकं पुर्ण करुन 81 व्या वर्षांत पदार्पण करणारा एक तरुण, जो की, साक्री तालुक्याची एक अभ्यासु, दूरदृष्टी असलेलं, आपल्या कृती कार्यक्रमातुन समाजाला वैचारिक दिशा देणारं, शांत ,संयमी व तितकच परखड मत मांडून प्रबोधन करणारं व्यक्तीमत्व म्हणून ओळख सांगणारं, उभ्या उत्तर महाराष्ट्रातील असंख्य संवेदनशील मनांचे प्रेरणा श्रोत ठरलेले प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील यांचा आज सहस्रचंद्र दर्शन सोहळा, हाच मुळात एक नाविन्य घेवुन आपलं वेगळेपण सिद्ध करत, दिशा दर्शक ठरतो आहे”.असे प्रतिपादन उमावि चे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांनी व्यक्त केले.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील समृद्ध व्यक्तीमत्त्व प्राचार्य बी.एस.पाटील यांचा सहस्त्रचंद्रदर्शन गौरव सोहळा रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी साक्री येथील बालआनंद नगरीत पार पडला.त्यावेळी डॉ. ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी गौरव समितीचे अध्यक्ष व माजी सिव्हील सर्जन डॉ.जी.एन.मराठे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उमविचे प्रथम कुलगुरु प्रा.डॉ.निंबा कृष्णा ठाकरे, उमविचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. के. बी. पाटील, माजी न्यायमूर्ती अॅड. जे.टी. देसले, ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे आदी मान्यवर उपस्थित होते.या गौरव सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दादासाहेब प्राचार्य बी.एस.पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली.तर बी.एस. पाटील यांच्या पत्नी सौ.रत्नमाला पाटील यांची मोतीचूर लाडुतुला करण्यात आली.गौरव समितीने जाहीर केल्याप्रमाणे सर्वांनीच या कार्यक्रमात पुस्तक भेट दिले हे विशेष.सदर ग्रंथ विविध शाळा, ग्रंथालयांना भेट देण्यात येणार आहेत.या गौरव सोहळ्यास आ.विजयकुमार गावीत, अमळनेर चे माजी आमदार बी.एस.पाटील, श्री.शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान धुळे संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, संचालक डॉ .पी.डी.देवरे, नाशिकचे कृष्णराव नेरे, श्रीमती.प्रमिलाबाई देसले, संजय देसले, शशिभूषण देसले यांचेसह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.कासारेचे कलाकार भटू बेंद्रे याने बनवलेली सुबक बैलगाडी यावेळी सत्कारमूर्तींना देण्यात आली तसेच कलाशिक्षक राजन पवार यांनी त्यांच्या कुंचल्यातून साकारलेले प्राचार्य बी. एस. पाटील यांचे पेंटिंग याप्रसंगी प्रदान करण्यात आले. तसेच यावेळी दोन विशेष अंकांचे व एका ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष प्रा.एल.जी. सोनवणे यांनी केले. कार्याध्यक्ष विजय भोसले यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी प्रमिलाताई गांगुर्डे, डॉ.दिलीप पाटील,सुभाष बोरसे, ऍड.जे.टी.देसले, प्रा.प्रकाश पाठक, डॉ.के.बी.पाटील, डॉ. जी.एन. मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. झेड.कुवर व रविंद्र भामरे यांनी केले.आभार विलास देसले यांनी मानले.यशस्वीतेसाठी गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ.जी.एन.मराठे, कार्याध्यक्ष विजय भोसले, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे,उपाध्यक्ष प्रा.एल.जी.सोनवणे, खजिनदार प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे, सचिव पी.झेड.कुवर,सहसचिव विलास देसले,सदस्य श्रीमती. प्रमिलाताई गांगुर्डे, इंजि.योगेश पाटील, प्रा.डॉ.अमित पाटील, डॉ. एन. डी.नांद्रे यांचेसह मुख्याध्यापक के.डी.सोनवणे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे, मुख्याध्यापक अनिल साळुंके, पर्यवेक्षक व्ही.एम.देवरे, प्रा. मनीषा पाटील, सुवर्णा देसले, लाडे मॅडम, धनश्री हिरे, विनोद शेवाळे, हंसराज देसले, सुनिल भदाणे, बी.एम.भामरे यांचेसह इंदवे, पेरेजपूर, कासारे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/ https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/#respond Mon, 17 Feb 2025 17:43:55 +0000 https://policevision.co.in/?p=670

    ]]>
    https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82/feed/ 0
    नंदुरबार येथे चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल निझर रोड नंदुरबार येथे दिनांक..17-2-2025 ते 22-02-2025 पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ नंदुरबार…सा पोलीस व्हिजन धुळे.. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक, खाजगी प्राथमिक व माध्यमिक, आश्रम शाळा येथील शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार श्री.निलेश पाटील यांच्या स्वाक्षरीने सदर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे लेखी आदेश आहेत.त्या आदेशानुसार आज दिनांक 17 .2 .2025 वार सोमवार पासून दुसऱ्या टप्प्यातील हे प्रशिक्षण आता दिनांक 22-2-2025 पर्यंत सुरू झाले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आज प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चावरा इंग्लिश मीडियम स्कूल,निझर रोड,नंदुरबार येथे करण्यात आले. या प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी नंदुरबार पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी, श्री जाधव वाय.पी. व व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री देसले सर कर्णकाळ सर, रावसाहेब पाटील,एन टी पाटील सर, तसेच सर्व सुलभक व लोणखेडा, पाचोरा बारी, कोपर्ली, भालेर ,सुंदरदे ,कुठली, पिंपळोद, धानोरा, खोंडामळी, शिंदे, रजाळे, येथील प्रशिक्षणार्थी उपस्थितीत होते. सदर प्रशिक्षणामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी नवीन अभ्यासक्रमातील तंत्रज्ञान, सन 2020 पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना अध्यापन करणारे शिक्षकांच्या पाया भक्कम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शिक्षकांना व्हावा यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शकांकडुन उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. असे नंदुरबार जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर बेलन बि.एस. यांनी पोलीस व्हिजन प्रेस ला सांगितलेजेवणाची व्यवस्था व चहा पाण्याची व्यवस्था देखील या प्रशिक्षण स्थळी करण्यात आली आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे…. मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके, धुळे https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d-2/ https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d-2/#respond Mon, 17 Feb 2025 09:33:45 +0000 https://policevision.co.in/?p=668
    ]]>
    https://policevision.co.in/2025/02/17/%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d-2/feed/ 0